मंदिरातील उपक्रम

• हिंदू जागृती न्यास आणि घंटाळी मंदिर संस्थाना तर्फे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तुलादान विधीचा शुभारंभ करण्यात आला आहे. इच्छुक व्यक्तींना त्यांच्या सोयीच्या दिवशी तुलदानाचा लाभ घेता येऊ शकतो.
संपर्क -
श्री.रामचंद्र चिवुकूला :– ९३२२२१८७५४
श्री.श्रीकर परांजपे :– ९८६९४६८०४१

•चातुर्मासानिमित्त घंटाळी मंदिरात अनेक विविध कार्यक्रम होतात. या कार्यक्रमाचे वेळोवेळी अपडेट वेबसाईट व इतर माध्यमांवर टाकण्यात येतील.
संपर्क – डॉ.अश्विनी बापट :– ८३५५९१८३५४

• श्री घंटाळी देवी मंदिरातील अयोध्या मंडपम या ठिकाणी योग वर्ग सुरू करण्यात आला आहे हा वर्ग फक्त महिलांसाठी आहे.
संपर्क - सौ.अश्विनी वेल्हाणकर :– ७७३८३ ५९३५३

• श्री घंटाळी देवी मंदिरातील अयोध्या मंडपम या ठिकाणी सूर्यनमस्कार वर्ग सुरू करण्यात आला आहे .
वेळ- सकाळी ७ ते ८
संपर्क -श्री.सुहास जावडेकर :– ९८२०५२८३५५

• ब्राह्म मुहूर्त या काळात दररोज ध्यान करण्यासाठी भाविकांनी संपर्क साधावा.
संपर्क -श्री.विकास गोखले:– ९८२०२९२९१८

•श्री सिताराम नाम जप बँक सिताराम या विराट अध्यात्मिक नामजपाचा संकल्प, श्रीराम जन्मभूमी व्यास यांचे अध्यक्ष पु. महंत श्री नृत्य गोपालदास महाराजांच्या संकल्पनेतून अखंड नामजप.
-संपर्क श्री.मिलिंद राऊत

जाहीर सूचना

•श्री घंटाळी देवी मंदिराची रोजची दर्शनाची वेळ

सकाळी ६.00 ते दुपारी १.00
दुपारी ३.00 ते रात्री ९.00

•श्री घंटाळी देवी मंदिरामध्ये देवीला अर्पण करण्यात येणारी साडी, अलंकार, घंटा व इतर वस्तूंची प्रथम नोंदणी कक्षावर नोंदणी करून मग देवीला अर्पण करावे.

•कृपया भाविकांनी मंदिरात येताना आपल्या पारंपारिक मंगल वेषात यावे.

• मंदिरात साजरे होणारे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती या वेबसाईटवर व घंटाळी परिवार या व्हाट्सअप ग्रुप चॅनलवर देण्यात येईल.
सदर ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी वेबसाईटच्या शेवटी स्कॅन कोड दिलेला आहे.

•अन्नदान व अनुष्ठान यांसाठी भाविकांनी मंदिरात संपर्क साधावा.

•आपल्या घंटाळी मंदिरात अनेक कार्यक्रम / उपक्रम होत असतात यांसाठी कार्यकर्ता म्हणून इच्छुक असणाऱ्या भाविकांनी खालील नंबर वर संपर्क साधावा.
संपर्क -
श्री.तनय दांडेकर :– ८८९८२५९८८३
श्री.रामचंद्र चिवुकूला :– ९३२२२१८७५४
सौ.अनघा करंदीकर :– ९९२०९७९२६०

घंटाळी मंदिर परिवारामध्ये
सामील होण्यासाठी QR Code वर
click करा.

प्रत्यक्ष मंदिरात संपर्क व माहीतीसाठी
- व्यवस्थापक श्री. मिलिंद राऊत (Mobile No.-8108134038)

Online पद्धतीने देणगीसाठी QR Code scan करा
व QR कोडवर ट्रान्सफर करून त्याचा स्क्रीनशॉट
आपला पत्ता व पॅन नंबर सह खाली दिलेल्या
क्रमांकावर whatsapp करावा. - श्री. विलास साठे (Mobile No.-9820416428)